ग्रंथालय उपक्रम

Session by Pradeep, PSS

53ea661f008b253ea651969985

ग्रंथालय उपक्रम: चित्रांवरून गोष्ट, गाणी लिहणे.

इयत्ता: तिसरी

पूर्वतयारी: वर्तमानपत्रातील विविध चित्रे कापून ती एका फुलस्केप कागदावर एक अशी चिटकवली.

कृती: प्रत्येक मुलाला एक चित्र असलेला कागद देण्यात आला. प्रत्येकाने

आपापल्या चित्राचे बारकाईने निरीक्षण करावयाचे आहे, त्या चित्रावरून ज्यांना गोष्ट सुचेल त्यांनी गोष्ट, ज्यांना गाणी सुचतील त्यांनी गाणी

लिहावी असे सांगितले.

मुलांकडून खूप वेगवेगळ्या प्रकारचे लेखन आले. त्यातील २ नमुने सोबत जोडले आहेत.

विद्यादेवी काकडे, ग्रंथपाल, कमला निंबकर बालभवन

Leave a Reply